ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
फ्रेंच सोमालीलँड
आफ्रिकेच्या ईशान्य किनाऱ्यावरील ही फ्रेंच वसाहत १९७७ मध्ये स्वतंत्र झाली.
पॅल्मायरा
पॅल्मायरा: सिरियाच्या हॉम्स राज्यातील प्राचीन शहर. टॅड्मॉर या प्राचीन नावानेच ते सांप्रत ओळखले जाते. लोकसंख्या १२,७२२ (१९७०). हे गाव सिरियन वाळवंटाच्या उत्तर सरहद्दीलगत मरूद्यानात वसले असून, दमास्कसच्या ईशान्येस सु. २४१ किमी. वर आहे.
जिबूती
पूर्वी आफ्रिकेच्या आफार्झ अँड ईसाझ राज्याचे खुल्या व्यापाराचे बंदर आणि राजधानी. लोकसंख्या ६२,००० (१९७०).
English to Hindi Transliterate